Time Left - 03:00 mins

मूलभूत हक्क

Attempt now to get your rank among 64 students!

Question 1

धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 2

जोड्या लावा - (समानतेचा अधिकार)

पर्यायी उत्तरे:

Question 3

'मूलभूत हक्क' ______आहेत.

Question 4

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1) कलम 13 मधील तरतुदीनुसार घटनादुरुस्ती हा कायदा नाही

2) कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये दिलेली आहे?

पर्यायी उत्तरे :

Question 5

मूलभूत हक्कांबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) ते नकारात्मक आहेत, कारण ते राज्यास काही गोष्टीस करण्यास प्रतिबंधित करतात.

2) देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

3) त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायद्यांची गरज नसते, ते आपोआप प्राप्त होतात.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 64 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jun 24MPSC