Time Left - 03:00 mins

सरनामा आणि संघ आणि त्याचे क्षेत्र

Attempt now to get your rank among 68 students!

Question 1

भारतीय संविधानाची प्रस्तावना ज्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारलेली आहे, त्याबद्दलची योग्य विधाने निवडा.

अ) मोतीलाल नेहरू यांनी मांडलेला हा उद्दिष्टांचा ठराव भारताच्या संविधान सभेत 22 जानेवारी 1946 रोजी पारित झाला.

ब) या ठरावात संविधान सभेने भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.

Question 2

भारतीय राज्यघटणेतील प्रास्ताविकेत खालीलपैकी कोणत्या न्यायाची तरतूद दिलेली नाही?

Question 3

भारतीय राज्यघटणेतील सारनाम्यात दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम लावा?

Question 4

भारताच्या राज्यघटनेच्या 42 व्या दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणता शब्द प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आला?

Question 5

खालील विधाने विचारात घ्या:

1) प्रस्तावना  कायदेमंडळाच्या सत्तेचे  स्त्रोत आहे.

२) प्रस्तावना संविधानाचा भाग आहे

३) प्रस्तावनेत आतापर्यंत फक्त एकदाच सुधारणा करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहे?

  • 68 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jun 16MPSC