Time Left - 03:00 mins

दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 23.10.2022

Attempt now to get your rank among 178 students!

Question 1

खालसा सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते मराठा राज्य ब्रिटिशांनी खालसा केले नाही?

Question 2

बंगालमधील स्वराज पक्षाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते?

Question 3

भारतातील पोर्तुगीजांची सुरुवातीची राजधानी ____________ होती.

Question 4

भारत स्त्री महामंडळाची स्थापना 1910 मध्ये अलाहाबाद येथे कोणी केली?

Question 5

भारतातील आर्थिक राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
  • 178 attempts
  • 1 upvote
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Oct 23MPSC