Time Left - 03:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 24.10.2022

Attempt now to get your rank among 180 students!

Question 1

खालीलपैकी कोणता देश लाल समुद्राला वेढत नाही?

Question 2

बैलादिला खाण खालीलपैकी कोणत्या खनिजाशी संबंधित आहे?

Question 3

खालीलपैकी कोणता ग्रह सकाळ/संध्याकाळचा तारा म्हणून ओळखला जातो?

Question 4

इंदिरा गांधी कालव्याचे उगमस्थान कोठे आहे?

Question 5

खालीलपैकी कोणत्या देशाने काळ्या समुद्राला वेढले आहे?
  • 180 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Oct 24MPSC