Time Left - 05:00 mins

Daily General Science Quiz

Attempt now to get your rank among 101 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या अयोग्य विधाने निवडा .

1. रायबोझोम हे अंगक आंतरर्द्रव्यजालिकेने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जिपिंडाकडे पाठवण्याचे काम करते.

2. तंतुकणिका लवके ही एकेरी आवरण असलेली अंगके आहेत.

3. प्राणीपेशींमध्ये रिक्तिका हे अंगक नसते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 2

पुढीलपैकी सत्य विधाने ओळखा.

1. .. 1866 साली हेकेल यांनी सजीवांना तीन सृष्टीत विभागले.

2. .. 1735 मध्ये कार्ल लिनिअस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागले.

3. .. 1925 मध्ये चॅटन यांनी सजीवांचे चार गट केले

खलील कोड वापरुन योग्य पर्याय निवडा.

Question 3

खालीलपैकी सत्य विधाने ओळखा.

1. अतिपरासारी द्रावण हे पेशीमध्ये शिरते.

2. अवपरासारी द्रावण पेशीमध्ये शिरते.

3.  फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडींतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात हे अतिपरासारी द्रावणाचे उदाहरण आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 4

खालीलपैकी सत्य विधाने ओळखा.

1. नाकावाटे श्वास आत घेताना श्वासपटल खाली जाते.

2. नाकावाटे श्वास बाहेर सोडताना बरगड्या किंचित उचलल्या जातात.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 5

द्विबीजपत्री वनस्पतीविषयी खालीलपैकी असत्य विधाने ओळखा .

1. या वनस्पती अनावृत्तबीजी या प्रकारातील आहेत.

2. या वनस्पतीच्या पानांवर समांतर शिराविन्यास असतो.

3. या वनस्पतींना सोटमूळ असते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 101 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 19MPSC