Time Left - 05:00 mins

Daily General Science Quiz

Attempt now to get your rank among 90 students!

Question 1

पुढीलपैकी सत्य विधाने ओळखा

1. गोवर हा रोग वर्सीयेला झोस्टर या विषाणूमुळे होतो

2. कांजण्या हा रोग मायक्सोव्हायरस या विषाणूमुळे होतो.

3. नवजात बालकास कांजण्याविरोधी लस दिल्यास बालकाला आयुष्यभरासाठी संरक्षण मिळते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 2

ॲस्कॅरिआसिस या रोगाबद्दल खालीलपैकी असत्य विधाने ओळखा.

1. मानवामध्ये हा रोग ॲस्कॅरिस सुम या कृमीमुळे होतो.

2. अॅनिमिया हे या रोगाच्या अनेक लक्षणापैकी एक लक्षण आहे.

3. पेरामिवीर, टॅमिफ्लू झोफ्लुझा या औषधाद्वारे या रोगाचा इलाज केला जातो.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 3

खालीलपैकी सत्य विधाने ओळखा

1. पोलाद हे विषमांगी मिश्रणाचे उदाहरण आहे.

2. दूध हे समांगी मिश्रणाचे उदाहरण आहे.

3. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे निलंबनाचे उदाहरण आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 4

पॉझिट्रॉनविषयी सत्य विधाने ओळखा

1.याचा शोध अँडरसन यांनी लावला.

2. याचे वस्तुमान हे प्रोटॉन एवढे असते.

3. निर्वात पोकळीत हा कण स्थिर असतो.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 5

मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीबाबत सत्य विधाने ओळखा.

1. आवर्ताचा क्रमांक मूलद्रव्याच्या अणुरचनेतील उर्जेच्या स्तरांची संख्या दर्शवितो.

2. सहाव्या सातव्या आवर्तातील प्रत्येकी 15 मूलद्रव्यांना अनुक्रमे लँथनाइड ॲक्टिनाइड म्हणतात.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 90 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 21MPSC