Time Left - 05:00 mins

Daily General Science Quiz

Attempt now to get your rank among 100 students!

Question 1

पुढीलपैकी सत्य विधाने ओळखा.

1) पांढऱ्या रक्तपेशी आकाराने मोठ्या, अमिबासदृश, केंद्रकविरहित आणि रंगहीन असतात.

2) जर रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या 10,000 प्रति घनमिमी पेक्षा जास्त झाली तर व्यक्तीला ल्यूकोपेनिया नावाचा रोग होतो.

3) जर रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या 4,000 प्रति घनमिमी पेक्षा कमी झाली तर व्यक्तीला ल्यूकोसायटॉसिस नावाचा रोग होतो.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 2

पुढीलपैकी असत्य विधाने ओळखा.

1) मानवसदृष्य प्राण्याची सर्वांत पहिली नोंद रामापिथिकस या एपची आहे.

2) 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला.

3) निअॅन्डरथॉल मानव हे 'बुद्धिमान मानव' या वर्गातील पहिले उदाहरण आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 3

खालीलपैकी सत्य विधाने ओळखा

1) रंध्रीय संघातील प्राण्यांमध्ये पेशी-ऊती स्तर संघटन असते.

2) चपट्या कृमींमध्ये ऊती- अवयव स्तर संघटन असते.

3) खेकडा या प्राण्यामध्ये अवयव संस्था स्तर संघटन असते

खालील कोड वापरुन योग्य पर्याय निवडा.

Question 4

वलयी प्राणीसंघाबाबत सत्य विधाने ओळखा.

1- गांढुळाला वाळूतील किडा(Sand Worm) असेही म्हटले जाते.

2- नेरीस याच्या लाळेत हिरूडीन नावाचा पदार्थ असतो.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 5

खालीलपैकी सत्य विधाने ओळखा

1. वनस्पती असेंद्रिय पदार्थ वापरुन त्याचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर करतात.

2. वनस्पती पासून मिळणारा ऑक्सिजन हा वनस्पतीने शोषलेल्या कार्बन डाय ऑक्साइड पासून तयार होतो.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 100 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 18MPSC