Time Left - 06:00 mins

दैनंदिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा 29.10.2022

Attempt now to get your rank among 431 students!

Question 1

खालीलपैकी कोणते तत्व जैन धर्माला बौद्ध धर्मापासून वेगळे करते?

Question 2

खालीलपैकी कोणती चित्रशैली तेलंगणाशी संबंधित आहे?

Question 3

खालील कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी सर्वाधिक आहे?

Question 4

दिडवाना तलाव भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Question 5

रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम या शब्दाचे स्पष्टीकरण खालीलपैकी कोणते?

Question 6

सीमाशुल्क युनियनबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 7

खालीलपैकी कोणती जोडी योग्य रित्या जुळत नाही?

Question 8

खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही?

Question 9

खालीलपैकी कोणते पौष्टिक परजीवी म्हणून वनस्पतींपासून पोषण मिळवते?

Question 10

दोन न्यूरॉन्समधील अंतराला काय म्हणतात?

  • 431 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Oct 29MPSC