Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 16.09.2022

Attempt now to get your rank among 104 students!

Question 1

वर्ल्ड वॉटर काँग्रेस 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) कोपनहेगन येथे वर्ल्ड वॉटर काँग्रेस आणि प्रदर्शन 2022 आयोजित करण्यात आले आहे.

) भारताने ''भारतातील शहरी सांडपाणी परिस्थिती या विषयावर नोर्वे सोबत एक संयुक्त श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली.

) या श्वेतपत्रिकेत संपूर्ण भारतातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सद्य:स्थिती तसेच भविष्यातील प्रयत्नांचे वर्णन केले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

भारतीय मदतीतून बांधण्यात आलेले 'चाबहार बंदर' कोणत्या देशात आहे?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) भारत हा जगातील दूसरा सर्वात मोठा अक्षय ऊर्जेचा उत्पादक देश आहे.

2) 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन आणि 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा 500 GW पर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

हडप्पा संस्कृतीला समर्पित सर्वात मोठे संग्रहालय भारतात कोठे उभारले जात आहे?

Question 5

जगातील सर्वात तिखट मिरची भारतातील कोणती मिरची ओळखली जाते?

  • 104 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Sep 16MPSC