Time Left - 05:00 mins

दैनिक पर्यावरण प्रश्नसंच/ Daily Environment Quiz

Attempt now to get your rank among 52 students!

Question 1

पृथ्वीवरील पाण्याचे निरनिराळ्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये वाटप पाहिल्यास नद्यांमध्ये एकूण पाण्याच्या तुलनेत किती टक्के पाणी आहे?

Question 2

पुढीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या दरम्यान आढळतो?

Question 3

पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

अ)भारतीय वन्यजीव संस्था - 1992

ब)बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी - 1883

क)वन अनुसंधान संस्था - 1917

ड)जागतिक नैसर्गिक वन्यजीव निधी – 1961

पर्यायी उत्तरे :

Question 4

ओझोनांबर हे आवरण हे वातावरणाच्या कोणत्या थरात स्थित आहे.

Question 5

केंद्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्राच्या बाबतीत गडचिरोली नंतर कोणत्या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो?
  • 52 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 19MPSC