Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 30.00.2022

Attempt now to get your rank among 87 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

) भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार, गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला.

) महिलांना MTP कायद्यानुसार 24 आठवड्यांपर्यन्त गर्भपात करण्याचा अधिकार आहे.

) कलम 21 अंतर्गत मुल जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा अधिकार येतो असे मत न्यायालयाने नोंदवले.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

1 ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी कारमध्ये किती एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?

Question 3

वंदे भारत एक्सप्रेस बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) पहिली वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.

2) तिसरी वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा दरम्यान धावणार आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

राष्ट्रीय क्रीडा स्पधा 2022 कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?

Question 5

आयुष्मान उत्कृष्टता पुरस्कार 2022 कोणत्या राज्याने जिंकला?
  • 87 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Sep 30MPSC