Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 29.09.2022

Attempt now to get your rank among 72 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

अ) निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची भारताचे तिसरे संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ब) जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) होते.

क) संरक्षण दल प्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी 65 वर्षे ही वयोमर्यादा आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

इटलीला पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

Question 3

“जलदूत ॲप” बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) जलदूत ॲप पंचायती राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने विकसित केले आहे.

2) जलदूत अॅपच्या मदतीने देशभरातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करणे सोपे होणार असून, गोळा केलेली माहिती महात्मा गांधी नरेगा योजना आणि ग्रामपंचायत विकास योजनांसाठी वापरली जाईल.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 5

पहिला 'राणी एलिझाबेथ II' पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?

Question 6

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) कडून एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (ASQ) पुरस्कार 2022 कोणत्या विमानतळाला प्रदान करण्यात आला?
  • 72 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Sep 29MPSC