Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 28.09.2022
Attempt now to get your rank among 86 students!
Question 1
‘मेक इन इंडिया’ बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) ह्या योजनेला 25 सप्टेंबर 2022 रोजी दहा वर्षे पूर्ण होणार आहेत.
ब) देशात गुंतवणूक वाढवणे, गुंतवणुकीसाठी सुविधा निर्माण करणे, कौशल्यविकासात वाढ तसेच, देशांत उत्पादन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे अशा उद्दिष्टांसाठी केंद्र सरकारने हा पथदर्शी कार्यक्रम सुरु केला होता.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
'सिंफोन' ही दोन दिवसीय व्हर्च्युअल कॉन्फरन्स कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती?
Question 3
डेअरी कोऑपरेटिव्ह कॉन्क्लेव्ह बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) सिक्कीममध्ये पूर्व आणि ईशान्य क्षेत्रांच्या एक दिवसीय डेअरी सहकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
2) नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (NCDFI) तर्फे ही परिषद आयोजित केली जात आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
Question 5
जागतिक पर्यटन दिवस 2022 साजरा करण्यासाठी यजमान देश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
- 86 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent AffairsSep 28MPSC