Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 18.10.2022

Attempt now to get your rank among 328 students!

Question 1

खालीलपैकी कोणत्या संस्थेने आपला वार्षिक आण्विक सराव कोड "स्टेडफास्ट नून" लाँच करण्याची घोषणा केली आहे.?

Question 2

पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2022 खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2022 नीती आयोगाद्वारे जारी करण्यात आला आहे.

2) पब्लिक अफेअर्स इंडेक्स-2022 मध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये या वर्षी हरियाणाला अव्वल स्थान देण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 3

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) हैदराबादला प्रतिष्ठित जागतिक ग्रीन सिटी पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले आहे.

2) हैदराबाद आंध्रप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

3) हैदराबादला 2022 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्यूसर्स (AIPH) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 4

9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोचे आयोजन खालीलपैकी कोणते राज्य करणार आहे?

Question 5

अयान खान, पुरुषांच्या T20 विश्वचषक 2022 मधील सर्वात तरुण खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे?
  • 328 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Oct 18MPSC