Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 17.10.2022

Attempt now to get your rank among 135 students!

Question 1

टाइम्स हायर एज्युकेशन (THE) रँकिंग 2023 बद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2023 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाला पहिले स्थान मिळाले आहे.

2) टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2023 मध्ये 75 विद्यापीठांसह भारत हा सहावा सर्वात प्रतिष्ठित देश आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 2

'परम कामरूपा' सध्या बातम्यांमध्ये होते ते खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे?

Question 3

महिला आशिया चषक 2022 बद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) महिला आशिया चषक भारताने सातव्यांदा जिंकला आहे.

2) आशिया चषकाचे आतापर्यंत फक्त 8 हंगाम झाले आहेत.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 4

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Question 5

ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 बद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 मध्ये भारताची 109 व्या क्रमांकावरून 117 व्या क्रमांकावर घसरण झाली.

2) पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देशही क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत.

पर्यायी उत्तरे :

  • 135 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Oct 18MPSC