Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 17.06.2022
Attempt now to get your rank among 91 students!
Question 1
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2022-23 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) सोन्याची मागणी कमी करणे आणि घरगुती बचतीचे आर्थिक बचतीमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली.
ब) स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे भारत सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोखे जारी केले जातात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
अमेरिकेची मध्यवर्ती बँक कोणत्या नावाने ओळखली जाते?
Question 3
आपकी जमीन आपकी निगराणी योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) लडाखमधील जमीन अभिलेख देखभाल प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून आपकी जमीन आपकी निगराणी योजना सुरू करण्यात आली आहे.
2) डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) चा एक भाग म्हणून आपकी जमीन आपकी निगराणी योजना सुरू करण्यात आली आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
नैसर्गिक मातीचे रेफ्रिजरेटर 'मिट्टीकूल रेफ्रिजरेटर' ज्याला ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सने मानक प्रदान केले ते कोणी तयार केले आहे?
Question 5
उन्मेष आंतरराष्ट्रीय साक्षरता महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
- 91 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCCurrent AffairsJun 17MPSC