Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 16.06.2022

Attempt now to get your rank among 87 students!

Question 1

आसियान बाबत खालील विधानांचा विचार करा-

1) ASEAN ही दक्षिणपूर्व आशियाई देशांची एक प्रादेशिक संघटना आहे जी आशिया-पॅसिफिक क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

2) ASEAN ची स्थापना संस्थापक राष्ट्रांनी ASEAN घोषणापत्र किंवा बँकॉक जाहीरनाम्यानुसार करण्यात आली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

भारतातील स्थलांतर अहवाल 2020-21 बाबत खालील विधानांचा विचार करा-

1) भारतात, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) द्वारे भारत स्थलांतर अहवाल जारी केला जातो.

2) भारतातील स्थलांतर अहवाल 2020-21 नुसार जुलै 2020 ते जून 2021 या कालावधीत देशातील लोकसंख्येपैकी 0.7 टक्के लोक 'टेम्पररी व्हिजिटर' होती.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

एकात्मिक चाचणी श्रेणी, चांदीपूर, ओडिशा येथे कोणत्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रशिक्षण घेण्यात आले?

Question 4

खालीलपैकी कोणत्या राज्याने “वाईन बॉटल बायबॅक स्कीम सुरू केली आहे?

Question 5

केंद्रीय मंत्रिमंडळाने ढोलेरा येथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
  • 87 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Jun 16MPSC