Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 15.09.2022

Attempt now to get your rank among 92 students!

Question 1

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) 2022ची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 15 ते 16 सप्टेंबर 2022 दरम्यान उझबेकिस्तानमध्ये होणार आहे.

) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ही युरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा गट आहे ज्याचे मुख्यालय शांघाय येथे आहे.

) SCO च्या सदस्यांमध्ये चीन, रशिया, भारत आणि पाकिस्तान तसेच कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान यांचा समावेश आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

IRCTC नवरात्री स्पेशल टुरिस्ट ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू करणार आहे?

Question 3

'वॉटर हिरोज: शेअर युवर स्टोरीज कॉन्टेस्ट' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागातर्फे 'वॉटर हिरोज: शेअर युवर स्टोरीज' ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

2) या उपक्रमाचा उद्देश सर्वसाधारणपणे पाण्याच्या मूल्याला चालना देणे आणि जलसंवर्धन आणि जलसंपत्तीच्या शाश्वत विकासासाठी देशव्यापी प्रयत्नांना चालना देणे आहे.

खालील पैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

मिशन अमृत सरोवर अंतर्गत सर्वाधिक तलाव विकसित करून कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे?

Question 5

कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने इथरियम वापरून राष्ट्रीय डिजिटल चलन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे?

  • 92 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Sep 15MPSC