Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 15.06.2022

Attempt now to get your rank among 99 students!

Question 1

अग्निपथ योजनेबाबत खालील विधानांचा विचार करा-

1) केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र दलात तरुणांच्या भरतीसाठी 'अग्निपथ' योजया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

2) अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सहा वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. सहा वर्षांसाठी काम सेवा करणाऱ्या या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटलं जाईल.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

खालील विधाने विचारात घ्या.

1) जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज शिला मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू, पुणे झाले.

2) संत तुकारामांचा जन्म 1598 साली पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला, त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री यांच्या हस्ते कोणत्या संस्थेला ड्रोन नियम, 2021 अंतर्गत प्रथम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले?

Question 4

कोणत्या मंत्रालयाने सिंगल विंडो रिझोल्यूशन सिस्टम (SWCS) चे प्रकल्प माहिती आणि व्यवस्थापन मॉड्यूल सुरू केले आहे?

Question 5

'वे फाइंडिंग अॅप्लिकेशन' भारत सरकार कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कॅम्पसमधील दिशात्मक सुविधेसाठी उभारत आहे?

  • 99 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Jun 15MPSC