Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 14.06.2022

Attempt now to get your rank among 87 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या -

1) महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बाल संरक्षणासाठी चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन (CISS) हे मोबाइल ऍप्लिकेशन सुरू केले आहे.

2) CISS ऍप्लिकेशनचा वापर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रस्त्यांच्या स्थितीतील मुलांचा डेटा मिळविण्यासाठी आणि त्यांच्या बचाव आणि पुनर्वसन प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

1) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि NASSCOM (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज) यांनी संयुक्तपणे आयुष्मान भारत डिजिटल मिशन NHA – NASSCOM परिषद – 2022 चे आयोजन केले गेले.

2) NHA- NASSCOM परिषदेचा उद्देश आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करणे आणि भविष्यातील आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे/आहेत?

Question 3

खालीलपैकी कोणते राज्य यावर्षीच्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गुणतालिकेत प्रथम स्थानावर राहिले?

Question 4

"हर घर दस्तक" मोहिम कशाशी संबंधित आहे?

Question 5

28 व्या संयुक्त नागरी-लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी कोठे केले?
  • 87 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Jun 14MPSC