Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 13.10.2022

Attempt now to get your rank among 86 students!

Question 1

भारतीय रोड काँग्रेसच्या 81 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोठे करण्यात आले?

Question 2

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) बिहारमधील सारण जिल्ह्यातील सीताबदियारा येथे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा पुतळा बांधला आहे.

2) या पुटल्याची ऊंची 140 फुट आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 3

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?

1) आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

2) आंतरराष्ट्रीय बालिका दिन, 2022 ची थीम आमची बालिका आमचे भविष्य ही आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 4

देशात सुरू होणारी चौथी वंदे भारत रेल्वे कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावणार आहे?

Question 5

पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम योजने बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1) या योजनेचा उद्देश ईशान्य भारतातील फक्त शिक्षण क्षेत्राचा विकास करणे हा आहे.

2) केंद्रीय ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयाद्वारे ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

पर्यायी उत्तरे :

  • 86 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 13MPSC