Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 09.06.2022

Attempt now to get your rank among 87 students!

Question 1

खालील विधानांचाविचार करा

1) भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी द्विपक्षीय "व्यापक आर्थिक भागीदारी करार" (CEPA) वर स्वाक्षरी केली.

2) संयुक्त अरब अमिराती हा भारताचा अमेरिका आणि चीन नंतर तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बाबत खालील विधानांचा विचार करा -

1) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 62 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

2) नवीन सुधारित नियमांनुसार CDS पदावर सेवारत किंवा निवृत्त थ्री-स्टार आर्मी लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाइस अॅडमिरल देखील नियुक्त केले जाऊ शकतात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

फ्रान्समधील चॅटिएरो येथे झालेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषकात कोणत्या भारतीय नेमबाजाने विक्रमी सुवर्णपदक जिंकले आहे?

Question 4

खीर भवानी जत्रा कोणत्या राज्यातील महत्वपूर्ण उत्सव आहे?

Question 5

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर 105 तास आणि 33 मिनिटांत 75 किमी रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला?
  • 87 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Jun 9MPSC