Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 08.09.2022
Attempt now to get your rank among 77 students!
Question 1
पोषण अभियान योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) निती आयोगाच्या अहवालानुसार पोषण अभियान योजना लागू करण्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात ही राज्ये अव्वल आहेत.
ब) अहवालानुसार मेघालयने छोट्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
क) अहवालानुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशांमध्ये अव्वल स्थानावर आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
युनेस्को नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये खालील पैकी कोणत्या शहराचा समावेश नाही?
Question 3
डिजिटल इंडिया मिशन ई-प्रॉसिक्यूशन पोर्टलद्वारे खटले निकाली काढण्यात आणि खटले सादर करण्यात कोणते राज्य अग्रेसर आहे?
Question 4
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे 'मंथन' हि तीन दिवसीय परिषद कोणत्या शहरात आयोजित केले जात आहे?
Question 5
मोहला-मानपूर-अंबाग चौकी हा कोणत्या राज्याचा 29 वा जिल्हा बनला आहे?
- 77 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent AffairsSep 8MPSC