Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 07.10.2022

Attempt now to get your rank among 85 students!

Question 1

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) क्‍वांटम इनफॉरमेशन सायन्समध्ये केलेल्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील 2022 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

2) अ‍ॅलेन ऍस्पेक्ट या एकमेव व्यक्तीला 2022 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

3) त्यांच्या संशोधनाचा फायदा गुप्‍तचर क्षेत्रासाठी मोठा होणार आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 2

दरवर्षी जागतिक कापूस दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो.

Question 3

2022 चा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

Question 4

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) सध्या भारत हा साखरेचा जगातला सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

2) भारत साखरेचा दुसऱ्या क्रमाकांचा निर्यातदार देश आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 5

सोवा व्हायरसबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) सोवा हे एक अँन्ड्राईड बँकिंग ट्रोजन मॅलवेअर आहे

2) हा मॅलवेअर बँकेच्या अ‍ॅप्समधून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरण्यास मदत करतो.

पर्यायी उत्तरे :

  • 85 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Oct 7MPSC