Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 07.06.2022
Attempt now to get your rank among 69 students!
Question 1
खालील विधान विचारात घ्या-
1) गृह आणि सहकार मंत्रालयाअंतर्गत मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NTRI) स्थापन करण्यात आली.
2) नामांकित संशोधन संस्था, विद्यापीठे, संस्था तसेच शैक्षणिक संस्था आणि संसाधन केंद्रे यांच्याशी सहयोग आणि नेटवर्क प्रदान करण्याचे NTRI चे उद्दिष्ट आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 2
भारताचा पर्यावरण अहवाल 2022 संदर्भात खालील विधानांचा विचार करा-
1) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, भारतातील दहा राज्ये त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाहीत.
2) या अहवालानुसार उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त जल प्रदूषित राज्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 3
“SAMPRITI-X” हा भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशामधिल संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे?
Question 4
खालीलपैकी कोणत्या देशात बहुराष्ट्रीय शांतता सराव “एक्स खान क्वेस्ट-2022” सुरू करण्यात आला आहे ज्यात भारताने सहभाग घेतला आहे?
Question 5
भारताने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव करून FIH हॉकी 5-S चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले?
- 69 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCCurrent AffairsJun 7MPSC