Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 06.10.2022

Attempt now to get your rank among 75 students!

Question 1

मतदाता जंक्शन हा मतदार जागृती कार्यक्रम खालीलपैकी कोणी संयुक्तपणे सुरू केलेला आहे?

Question 2

सार्थक योजनेबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1) सार्थक हा एक समुदाय-आधारित उपक्रम आहे जो परिचारिका, आरोग्य सेवा कर्मचारी आणि स्वयंसेवकांना वृद्धापकाळातील मानसिक आरोग्यावर प्रशिक्षण देतो.

2) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (NIMHANS) आणि हेल्पएज इंडिया नावाच्या एनजीओने सार्थक उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले.

पर्यायी उत्तरे :

Question 3

ग्रामसेवा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या बँकेनी सुरू केला आहे?

Question 4

2022 मध्ये खालीलपैकी कोणाला नॅनसेन शरणार्थी पुरस्कार जाहीर झाला आहे?

Question 5

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) संयुक्त राष्ट्रसंघ (UN) द्वारे दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो.

2) पहिला जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर 1998 रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 75 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Oct 6MPSC