Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 06.06.2022
Attempt now to get your rank among 77 students!
Question 1
“लाइफ मूव्हमेंट”संदर्भात खालील विधानांचा विचार करा-
1). ग्लासगो येथे आयोजित 26 व्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (COP26) भारताच्या पंतप्रधानांनी 'लाइफ मूव्हमेंट' ची संकल्पना मांडली होती.
2). लाइफ मूव्हमेंट "महत्त्वपूर्ण आणि विनाशकारी उपभोग" ऐवजी "योग्य आणि विचार-आधारित वापरावर" लक्ष केंद्रित करते.
वरीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे/आहेत?
Question 2
महाराष्ट्रातील पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस कोणत्या दोन शहरात चालू होणार आहे?
Question 3
1973 पासून दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे?
Question 4
चौथे “खेलो इंडिया” युथ गेम्स खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले?
Question 5
खालीलपैकी कोणत्या राज्यात संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले?
- 77 attempts
- 0 upvotes
- 3 comments
Tags :
MPSCCurrent AffairsJun 6MPSC