Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 04.10.2022

Attempt now to get your rank among 303 students!

Question 1

युवा-2.0' योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) योजनेत 30 वर्षाच्या आतील तरूण आणि उदयोन्मुख लेखकांना प्रशिक्षणाप्रमाणे मार्गदर्शन करण्‍यात येणार असून ही योजना असून देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देईल.

) युवा 2.0 योजनेची थीम 'लोकशाही (संस्था, घटना, लोक, घटनात्मक मूल्ये - भूतकाळ, वर्तमान, भविष्य)' आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

भारतीय पर्यटन सांख्यिकी 2022 ने जारी केलेल्या भारत अहवालानुसार विदेशी पर्यटकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय राज्ये कोणती आहेत?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो(Svante Pabo) यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2022 घोषित करण्यात आला आहे.

2) स्वंते पाबो यांना विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

गुजरातमध्ये मध्ये आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कितव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत?

Question 5

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे?
  • 303 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 4MPSC