Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 03.10.2022
Attempt now to get your rank among 95 students!
Question 1
खालील विधाने विचारात घ्या.
अ) कझाकिस्तानच्या राजधानीचे 'अस्ताना' नाव बदलून ‘नूर सुलतानचे’ असे करण्यात आले.
ब) मार्च 2019 मध्ये कझाकस्तानच्या राजधानीचे नामकरण 'नूर-सुलतान', अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव यांच्या सन्मानार्थ करण्यात आले.
क) अस्ताना किंवा नूर सुलतान हे कझाकस्तानची राजधानी असल्याने देशातील दुसरे मोठे शहर आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Question 3
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्रदान करण्यात आला?
Question 4
मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्या आरोग्य विभागाला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे?
Question 5
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात कोणत्या शहराणे दुसरा क्रमांक पटकावला?
- 95 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent AffairsOct 3MPSC