साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 02.10.2022
Attempt now to get your rank among 77 students!
Question 1
अ) भारत, पाकिस्तान, भुतान, बांगलादेश आणि नेपाळ या पाच देशांनी एशियन पाम ऑइल अलायन्स (APOA) स्थापन करण्याची घोषणा केली.
ब) इंडोनेशिया आणि मलेशिया जगातील पाम तेलाचे जवळजवळ 90% उत्पादन करतात.
क) भारत आशियातील पाम तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) देशातला 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात (U5MR) 2019 पासून 3 अंकांची लक्षणीय घट होऊन तो 2020 मध्ये 32 झाला आहे.
2) नवजात बालकांचा मृत्यू दर 2019 मधील 22 वरून 2020 मध्ये 20 म्हणजेच 2 अंकांनी कमी झाला आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
Question 6
Question 7
अ) आयुष्मान भारत योजना सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते आरोग्य मंथन 2022 कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
ब) 10 कोटींहून अधिक गरीब लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ होतो, ज्यामुळे असुरक्षित कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य अनुदान मिळते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 8
Question 9
1) वर्ल्ड फूड सेफ्टी कमिटी अंतर्गत ईटीसी ग्रुपने फूड बॅरन्स (Food Barons) 2022 अहवाल प्रसिद्ध केला आहे.
2) या अहवालानुसार, भारतातील प्रमुख फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला पहिल्या 10 ई-कॉमर्स-आधारित फूड डिलिव्हरी कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 10
Question 11
Question 12
Question 13
अ) ह्या योजनेला 25 सप्टेंबर 2022 रोजी दहा वर्षे पूर्ण होणार आहेत.
ब) देशात गुंतवणूक वाढवणे, गुंतवणुकीसाठी सुविधा निर्माण करणे, कौशल्यविकासात वाढ तसेच, देशांत उत्पादन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे अशा उद्दिष्टांसाठी केंद्र सरकारने हा पथदर्शी कार्यक्रम सुरु केला होता.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 14
Question 15
1) सिक्कीममध्ये पूर्व आणि ईशान्य क्षेत्रांच्या एक दिवसीय डेअरी सहकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
2) नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (NCDFI) तर्फे ही परिषद आयोजित केली जात आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 16
Question 17
Question 18
Question 19
अ) निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची भारताचे तिसरे संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ब) जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) होते.
क) संरक्षण दल प्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी 65 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 20
Question 21
1) जलदूत ॲप पंचायती राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने विकसित केले आहे.
2) जलदूत अॅपच्या मदतीने देशभरातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करणे सोपे होणार असून, गोळा केलेली माहिती महात्मा गांधी नरेगा योजना आणि ग्रामपंचायत विकास योजनांसाठी वापरली जाईल.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 22
Question 23
Question 24
Question 25
अ) भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार, गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला.
ब) महिलांना MTP कायद्यानुसार 24 आठवड्यांपर्यन्त गर्भपात करण्याचा अधिकार आहे.
क) कलम 21 अंतर्गत मुल जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा अधिकार येतो असे मत न्यायालयाने नोंदवले.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 26
Question 27
1) पहिली वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
2) तिसरी वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा दरम्यान धावणार आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 28
Question 29
Question 30
- 77 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent Affairs