Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 01.10.2022

Attempt now to get your rank among 48 students!

Question 1

दरवर्षी 25 सप्टेंबर हा अंत्योदय दिवस म्हणून साजरा केला जातो, कोणाच्या जयंतीचा दिवस म्हणून अंत्योदय दिवस साजरा केला जातो?

Question 2

"ऑस्कर ऑफ सायन्स" म्हणून ओळखला जाणारा ब्रेकथ्रू पुरस्कार” 2023 कोणाला जाहीर करण्यात आला?

Question 3

जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Question 4

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) कडून एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (ASQ) पुरस्कार 2022 कोणत्या विमानतळाला प्रदान करण्यात आला?

Question 5

जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

  • 48 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 1MPSC