Time Left - 05:00 mins

Daily Current Affairs Marathi Quiz 26.08.2022

Attempt now to get your rank among 58 students!

Question 1

G20 शिखर परिषदेबाबत खालील विधानाचा विचार करा-

1. 1 डिसेंबर 2022 पासून, 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत, भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवेल.

2. G20 ही युरोपियन युनियन, तसेच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह 19 राष्ट्रांची युती आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

भारतातील वाहतूक व्यवस्थेबाबत खालील विधानाचा विचार करा-

1. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2025 पर्यंत भारतात 1.8 लाख किमी महामार्ग आणि 1.2 लाख किमी रेल्वे लाईन असण्याचा अंदाज आहे.

2. सन 1950 मध्ये, भारतातील रेल्वे नेटवर्क फक्त 10,000 किमीचे रेल्वे मार्ग होते जे 2015 पर्यंत 63,000 किमी पर्यंत वाढले होते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले?

Question 4

24-26 फेब्रुवारी रोजी BioAsia 2023 ची 20 वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे?

Question 5

देशातील पहिली नाईट सफारी कोणत्या शहरात सुरू होणार आहे?
  • 58 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Aug 26MPSC