Time Left - 30:00 mins

Daily Current Affairs Marathi Quiz 25.08.2022

Attempt now to get your rank among 91 students!

Question 1

वर्टिकल लॉन्च्ड शॉर्ट-रेंज सरफेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) संबंधित खालील विधानाचा विचार करा.

1) वर्टिकल लॉन्च शॉर्ट-रेंज सरफेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) उड्डाण चाचणी ओडिशा राज्यातील चांदीपूरच्या किनारपट्टीवर घेण्यात आली.

2) VL-SRSAM हे अंदाजे 15 किमी उंचीवर आणि 100 ते 150 किमी दरम्यानच्या अंतरावर हाय-स्पीड हवाई लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तयार केले आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

भारताच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या अमृता रुग्णालयाबाबत खालील विधानाचा विचार करा-

1) हरियाणातील फरिदाबाद येथे 2,600 खाटांच्या अमृता रुग्णालयाचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

2) अमृता रुग्णालय हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आशियातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट जारी केले आहे?

Question 4

दक्षिण कोरियाने कोणत्या देशासोबत सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे?

Question 5

कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात एज्युकेशन टाऊनशिप स्थापन करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे?

Question 6

खालीलपैकी कोणत्या राज्यात 300 ग्रामीण औद्योगिक पार्क उभारले जातील?
  • 91 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Aug 25MPSC