Time Left - 05:00 mins

Daily Current Affairs Marathi Quiz 11.08.2022

Attempt now to get your rank among 76 students!

Question 1

बर्मिंगहॅम मध्ये पार पडलेल्या 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावले?

Question 2

रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे?

Question 3

नुकतेच न्या. यू. यू. लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे यांच्याविषयी खालील पैकी योग्य विधाने ओळखा?

1).ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील.

2).न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले.

Question 4

नितीश कुमार यांनी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांच्याविषयी खालील अयोग्य विधाने ओळखा:

1).मागील 17 वर्षांमध्ये तब्बल आठव्यांदा नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

2).नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Question 5

इस्त्रोच्या Small Satellite Launch Vehicle (SSLV) या प्रक्षेपकाचे पहिले प्रायोगिक उड्डाण (SSLV-D1) नुकतेच पार पडले आहे. यासंबंधी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा:

1).SSLV प्रक्षेपकाची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे, वजन 110 टन आहे.

2).हा प्रक्षेपक फक्त कर्मचारी-तंत्रज्ञ-अभियंता उड्डाणासाठी सज्ज करु शकतात.

  • 76 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Sep 2MPSC