Time Left - 30:00 mins

Daily Current Affairs in Marathi 23.06.2022

Attempt now to get your rank among 90 students!

Question 1

BRICS संदर्भात खालील विधानाचा विचार करा.

1) चीनची राजधानी बीजिंग येथे आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरमच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान आभासी सहभागी झाले.

2) BRICS हे जगातील आघाडीच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण कोरिया यांच्या गटाचे संक्षिप्त रूप आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

जेंडर रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्सबाबत खालील विधानाचा विचार करा-

1) राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) "जेंडर रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स" कार्यशाळा आयोजित केली आहे.

2) राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) 'शी इज चेंजमेकर' कार्यक्रम सुरू केला.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

बिश्केक, किर्गिस्तान येथे झालेल्या 17 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे?

Question 4

कोणत्या मंत्रालयाने 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्त्यांवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) सुविधा उभारण्यास मान्यता दिली आहे?

Question 5

सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने जाहीर केलेल्या वर्ष 2020-21 साठी नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण (PLFS) मध्ये बेरोजगारीचा दर किती टक्क्यांनी कमी झाला आहे?

Question 6

कोणत्या ईशान्येकडील राज्यात, अलीकडेच डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल (DPIIT) च्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत एक मेगा खरेदीदार-विक्रेता बैठक आयोजित करण्यात आली होती?

  • 90 attempts
  • 1 upvote
  • 1 comment
Jun 23MPSC