Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 03.05.2022

Attempt now to get your rank among 80 students!

Question 1

पीएम-गती शक्ती योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन (PMGS-NMP) 13 ऑक्टोबर 2021 रोजी विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आला.

ब) कोळसा मंत्रालयाने PM-गती शक्ती अंतर्गत 13 रेल्वे प्रकल्प सुरू केले आहेत, ज्यामध्ये उच्च प्रभाव श्रेणीत चार रेल्वे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

निवासी शिक्षण योजनेचा (श्रेष्ठ) लक्ष गट कोणता आहे?

Question 3

ईशान्य प्रदेश आणि सिक्कीममधील MSME प्रोत्साहन योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) ईशान्य प्रदेश आणि सिक्कीममधील MSME प्रोत्साहन योजना 14 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत (2021-22 ते 2025-26) लागू केली जाईल.

2) या योजनेचा मुख्य उद्देश ईशान्येकडील प्रदेश आणि सिक्कीममधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

केन-बेटवा नदी-जोड प्रकल्प कोणत्या राज्यातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे?

Question 5

कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री श्री बेंजामिन गँट्झ यांनी नवी दिल्ली येथे भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली?
  • 80 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Jun 3MPSC