Time Left - 05:00 mins

Daily CSAT Quiz 01.07.2022

Attempt now to get your rank among 141 students!

Question 1

गीता, तिची चलत बहीण मीनापेक्षा मोठी आह भाऊ बिपीन हा गीतापेक्षा मोठा आहे. ज्यावेळी मीना बिपीन गीताला भेटतात. त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खळण आवडते. गीतापेक्षा मीना हा खेळ जास्त वेळा जिंकते.

वरील माहितीवर आधारित खाली चार निष्कर्ष - दिले आहेत. त्यापैकी कोणता निष्कर्ष वरील माहितीशी। तर्कसंगत आहे?

Question 2

विधान: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी तुलना करता खाजगी क्षेत्रातील अनेक बॅंकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे.

कृतीसंच: (I) सार्वजनिक क्षेत्रातील बँका या व्याजदरात कपात करू शकत नाहीत.म्हणून त्यांनी संबंधित बाब नियामक प्राधिकरणासमोर चौकशीसाठी ठेवली पाहिजे.

(II) स्पर्धेत टिकण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या धोरणाचा स्वीकार करावा.

(III) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांची (योजनांची) वारंवार जाहिरात केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्यांचे ग्राहक कमी होणार नाहीत.

Question 3

विधाने: 1) सर्व मांजरी कुत्रे आहेत.

2) सर्व मांजरी काळ्या आहेत.

निष्कर्ष: 1) सर्व कुत्रे काळे आहेत.

2) काही कुत्रे काळे नाहीत.

Question 4

जर रेल्वेचा वेग 63 km/hr ताशी असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 km/hr ताशी वेगाने जाणाऱ्या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल?

Question 5

पुर्वाचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले ,पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 5/4 पट आहे. तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. जर पूर्वा चे लग्न 2000 साली झाले तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
  • 141 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Jul 1MPSC