Time Left - 05:00 mins

Daily CSAT Quiz

Attempt now to get your rank among 94 students!

Question 1

दिनकर रमेश यांच्या पगाराचे गणोत्तर 2:5 आहे. रमेश किशोर यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे. किशोर सलीम यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:5 आहे. जर सलीमचा पगार 48000 रु. असेल, तर रमेशचा पगार सांगा.

Question 2

जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली, तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली.

पिया: सेतू किंवा लालू यापैकी एकजण शर्यत जिंकला.

दिया: सेतू शर्यत जिंकला.

निया: सेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकली नाही.

जर फक्त एक व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकली?

Question 3

एक व्यक्ती सुरूवातीस 12 km उत्तरेकडे चालत गेला, त्यानंतर पूर्वेकडे 15 km, नंतर पश्चिमेकडे 19 km शेवटी दक्षिणेकडे 15 km चालला. आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?

Question 4

एक रेल्वे एका उभ्या माणसास 20 सेकंदात ओलांडते तीच रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलास 60 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी वेग शोधा.

Question 5

विधान: एका स्टेशनशेजारी, पूलावरून जाताना रेल्वे रूळावरून घसरली आणि नदीत पडली. परीणामी 65 लोकांचा मृत्यू झाला.

कृतीसंच : (I) रेल्वे प्रशासनाने शासनाला या अपघाताचे कारण कळवावे.

(II) शासनाने झालेल्या हानीची भरपाई म्हणून काही निधी वाटप करावा.

(III) अशा प्रकारचा अपघात टाळण्यासाठी पुलाच्या सरंक्षण भिंती मजबूत बनवाव्यात.

  • 94 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Jul 14MPSC