Time Left - 05:00 mins

Daily CSAT Quiz 09.07.2022

Attempt now to get your rank among 121 students!

Question 1

विधान: दंगा करणाऱ्याकडून दंगलीत नुकसान झालेली मालमत्ता वसूल करण्यासाठी शासनाने कायदा तयार करावा.

युक्तिवाद: I)होय,त्यामुळे मालमत्तेचे नुकसान करण्यापूर्वी दंगा करणारे दोनदा विचार करायला लागतील.

II)नाही त्यामुळे दंगली करणाऱ्यावर निरुपयोगी ओझे पडेल.

Question 2

पुढे एक Input देण्यात आलेले असून त्याखाली त्याचे एका विशिष्ट प्रकारे व्यवस्थापन देण्यात आलेले आहे ते logic ओळखून त्याखाली विचारलेल्या Input चे त्याचप्रमाणे व्यवस्थापन कराः जर,

Input : 40 made butter 2337 cookies salt extra 52 8692 fell now 19

Step I : butter 1940 made 2337 cookies salt extra 5286 92 fell now

Step II : cookies 23 butter 19 40 made 37 salt extra 52 86 92 fell now

Step III : extra 37 cookies 23 butter 19 40 made salt 52 86 92 fell now

Step IV : fell 40 extra 37 cookies 23 butter 19 made salt 52 86 92 now

Step V: made 52 fell 40 extra 37 cookies 23 butter 19 salt 92 now

Step VI: now 86 made 52 fell 40 extra 37 cookies 23 butter 19 salt 92

Steip VII: salt 92 now 86 made 52 fell 40 extra 37 cookies 23 butter 19 तर, Input : 32 proud girl beautiful 4855 97 rich family 61 72 17 nice life असल्यास

वरील प्रमाणे या Input चे व्यवस्थापन करण्यास एकूण किती पायऱ्या लागतील?

Question 3

दिलेल्या आकृत्यांमधील संख्या एकाच नियमानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधन शोध

Question 4

A,B हून 16 वर्षे मोठा आहे,पण B चे अर्धे वय A च्या एक- तृतीयांश वयाच्या समतुल्य आहे.त्याचे सध्याचे वय काय आहे ?

Question 5

दोन नळ एक टाकी अनुक्रमे 12 मिनिट आणि 18 मिनिटांत भरू शकतात. दोन्ही नळ दोन मिनिटांसाठी रिकाम्या टाकीत उघडले जातात आणि त्यानंतर पहिला नळ बंद केला जातो त्यानंतर किती मिनिटांत टाकी पूर्ण भरेल ?
  • 121 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Jul 8MPSC