Time Left - 03:00 mins

दैनंदिन सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 31.10.2022

Attempt now to get your rank among 1920 students!

Question 1

हिपॅटायटीस B चा कारक सूक्ष्मजीव कोणता आहे?

Question 2

महिलांचा आवाज कर्कश असतो कारण ................

Question 3

               ___________ वायू पांढऱ्या रक्तपेशींद्वारे जिवाणू मारण्यासाठी वापरण्यात येतो.

Question 4

ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारामुळे मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो?

Question 5

कोणते प्रथिन रक्त गोठण्यास मदत करते?
  • 1920 attempts
  • 4 upvotes
  • 16 comments

Tags :

MPSCGS/GK
Oct 31MPSC