Time Left - 03:00 mins

ब्रिटिश सत्तेचा उदय आणि महत्वाचे तह

Attempt now to get your rank among 51 students!

Question 1

कायमधारा पद्धत आणि महालवारी प्रणालीमधील फरकाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

1) कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदाराकडे महसूल वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती, तर महालवारी पद्धतीत महसूल वसुलीची जबाबदारी गावप्रमुखाकडे देण्यात आली होती.

2) कायमधारा पद्धती मध्ये महसुल कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला होता, तर महसुलाची मागणी त्रैमासिक आधारावर महालवारी पद्धतीत सुधारायची होती.

खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 2

खालसा सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते मराठा राज्य ब्रिटिशांनी खालसा केले नाही?

Question 3

खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलवर महाभियोग चालवण्यात आला?

Question 4

सालबाईचा तह कोणत्या दोन सैन्यात झाला?

Question 5

एक्स-ला-शापेलचा तह कोणत्या युरोपीय महासत्तांमध्ये झाला?
  • 51 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jun 19MPSC