Time Left - 25:00 mins

ASO Most Expected Questions Test

Attempt now to get your rank among 42 students!

Question 1

_______ अनुच्छेदातील तरतूदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते.

अ. अनुच्छेद 356

ब. अनुच्छेद 352

क. अनुच्छेद 360

ड. अनुच्छेद 365

Question 2

खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?

Question 3

खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा.

1. राज्यघटना कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे.

2. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांना एक महिन्याच्या आत साध्या बहुमताने पाठिंबा देणे गरजेचे आहे.

3. राष्ट्रपती फक्त लोकसभेच्या साध्या बहुमताच्या ठरावावरच राष्ट्रीय आणीबाणी मागे घेऊ शकतो.

4. आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित झालेली आहे.

Question 4

खालीलपैकी कोणते विधान/ने चूकीची आहे/त?

अ. अनुच्छेद-365 देखील राष्ट्रपतीस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते.

ब. राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे अत्यावश्यक असते.

क. जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते.

ड. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतो.

पर्यायी उत्तरे :

Question 5

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) आणीबाणीच्या काळात भारतातील संघराज्यीय व्यवस्था एकात्मक व्यवस्थेत परावर्तीत होते.

2) आणीबाणीच्या काळात घटकराज्यांचे अधिकार नष्ट होऊन ते केंद्र सरकारच्या हातात एकवटतात.

पर्यायी उत्तरे :

Question 6

भारतीय संघराज्यवादासंबंधी न्यायालयाने लावलेल्या अर्थाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? (विशेषतः एस.आर. बोमई वि. भारत सरकार खटल्याच्या संदर्भात)

Question 7

राष्ट्रपतीने 'आर्थिक आणीबाणी' घोषित केल्यास त्याचे खालीलपैकी कोणते परिणाम होतील?

(a) राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात.

(b) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यात कपात करू शकतात.

(c) राष्ट्रपती आर्थिक व्यवहारातील सुज्ञपणाच्या तत्त्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देवू शकतात.

(d) राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व अर्थ विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली जावू शकतात.

पर्यायी उत्तरे:

Question 8

राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असे नाही?

(a) राज्य विधान सभेचे विसर्जन

(b) राज्य विधान परिषदेचे विसर्जन

(c) राज्यातील मंत्री परिषदेची पदच्यूती

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर द्या :

Question 9

राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात?

Question 10

केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य अपयशी ठरल्यास खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत राष्ट्रपती राजवट लावण्यात येते?

Question 11

राष्ट्रपती राजवटीबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे?

1) ज्यावेळी राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींनुसार चालू शकत नाही, त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.

2) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यांच्याशी संबंध असेलच असे नाही.

पर्यायी उत्तरे :

Question 12

खालील विधाने अभ्यासून बरोबर असलेला पर्याय निवडा.
1)
विशिष्ट परिस्थितीत आपल्या प्रादेशिक क्षेत्राबाहेरही संसद कायदे लागू करू शकते.
2)
राज्य त्या विषयाशी पुरेसा सबंध असलेल्या बाबी वगळून राज्य विधिमंडळाने केलेले कायदे राज्याबाहेर लागू होत नाहीत.
पर्यायी उत्तरे :

Question 13

आर्थिक आणीबाणीच्या तरतुदी या राज्यांच्या आर्थिक स्वायत्ततेला धोका आहे, असे आणीबाणी विषयीचे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे?

Question 14

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असतांना, लोकसभेचा कार्यकाल तिच्या पाच वर्षांच्या सामान्य कार्यकालापलिकडे संसदीय कायद्याद्वारे एका वेळी 3 वर्षाने वाढविता येतो.

2) आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 12 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी तो वाढविता येत नाही

पर्यायी उत्तरे :

Question 15

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा चालू असतांना राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेस प्राप्त होतो.

2) आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 3 वर्षानंतर अशा संसदीय कायद्याचा अंमल संपुष्टात येतो

पर्यायी उत्तरे :

Question 16

सार्वजनिक उपक्रम समितीबद्दल पुढील पैकी काय खरे आहे?

1) कृष्णमेनन समितीच्या शिफारशीवरून 1964 मध्ये या समितीची निर्मिती करण्यात आली.

2) या समितीत एकूण 22 सदस्य असतात.

3) राज्यसभेचा सदस्य या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होऊ शकत नाही.

पर्यायी उत्तरे :

Question 17

खालीलपैकी कोणता विषय भारतीय राज्यघटनेच्या केंद्रीय सूचीत देण्यात आला आहे?

) संरक्षण

) पोलिस

) परराष्ट्र व्यवहार

) आण्विक ऊर्जा

पर्यायी उत्तरे:

Question 18

खालीलपैकी कोणत्या कारणास्तव कलम 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते?

(1) राज्यघटनेच्या तरतुदींनुसार राज्याचे सरकार चालवता येत नाही यावर राष्ट्रपती समाधानी असल्यास

(2) जेव्हा जेव्हा राज्य केंद्राच्या कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरते तेव्हा

खाली दिलेले कोड वापरुन योग्य उत्तर निवडा. 

Question 19

ब्रिटिश घटनेमधून खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेत घेण्यात आल्या आहे?

) कॅबिनेट व्यवस्था

) कायद्याचे राज्य

) न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य

) उपराष्ट्रपती हे पद

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 20

आंतरराज्यीय परिषद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलामांतर्गत स्थापन करण्यात आली?

Question 21

खालीलपैकी कोण राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतो?

Question 22

राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेचे एक कारण म्हणून कोणत्या दुरुस्तीने 'अंतर्गत अशांतता' या शब्दाला सशस्त्र उठाव' या शब्दाने बदलावले?

Question 23

राष्ट्रपती राजवटीविषयी पुढीलपैकी काय खरे आहे?

1) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यांच्याशी संबंध असेलच असे नाही.

2) राष्ट्रपतीच्या राजवटीच्या काळात राज्याचा कार्यकारी विभाग काढून टाकला जातो आणि राज्य विधिमंडळ विसर्जित केले जाते किंवा निलंबित केले जाते.

पर्यायी उत्तरे :

Question 24

कलम 356 च्या संदर्भात, खालील विधानांना विचारात घ्या:

1) राज्य सरकारला बरखास्त करण्याची शिफारस करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.

2) राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेची मान्यता घ्यावी लागते.

वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

  • 42 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Sep 8MPSC