साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 09.10.2022
Attempt now to get your rank among 84 students!
Question 1
अ) कझाकिस्तानच्या राजधानीचे 'अस्ताना' नाव बदलून ‘नूर सुलतानचे’ असे करण्यात आले.
ब) मार्च 2019 मध्ये कझाकस्तानच्या राजधानीचे नामकरण 'नूर-सुलतान', अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव यांच्या सन्मानार्थ करण्यात आले.
क) अस्ताना किंवा नूर सुलतान हे कझाकस्तानची राजधानी असल्याने देशातील दुसरे मोठे शहर आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
Question 4
Question 5
Question 6
अ) योजनेत 30 वर्षाच्या आतील तरूण आणि उदयोन्मुख लेखकांना प्रशिक्षणाप्रमाणे मार्गदर्शन करण्यात येणार असून ही योजना असून देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देईल.
ब) युवा 2.0 योजनेची थीम 'लोकशाही (संस्था, घटना, लोक, घटनात्मक मूल्ये - भूतकाळ, वर्तमान, भविष्य)' आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 7
Question 8
1) स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो(Svante Pabo) यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2022 घोषित करण्यात आला आहे.
2) स्वंते पाबो यांना विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 9
Question 10
Question 11
Question 12
1) सार्थक हा एक समुदाय-आधारित उपक्रम आहे जो परिचारिका, आरोग्य सेवा कर्मचारी आणि स्वयंसेवकांना वृद्धापकाळातील मानसिक आरोग्यावर प्रशिक्षण देतो.
2) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (NIMHANS) आणि हेल्पएज इंडिया नावाच्या एनजीओने सार्थक उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले.
पर्यायी उत्तरे :
Question 13
Question 14
Question 15
1) संयुक्त राष्ट्रसंघ (UN) द्वारे दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो.
2) पहिला जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर 1998 रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो.
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
Question 16
1) क्वांटम इनफॉरमेशन सायन्समध्ये केलेल्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील 2022 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
2) अॅलेन ऍस्पेक्ट या एकमेव व्यक्तीला 2022 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
3) त्यांच्या संशोधनाचा फायदा गुप्तचर क्षेत्रासाठी मोठा होणार आहे.
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
Question 17
Question 18
Question 19
1) सध्या भारत हा साखरेचा जगातला सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
2) भारत साखरेचा दुसऱ्या क्रमाकांचा निर्यातदार देश आहे.
पर्यायी उत्तरे :
Question 20
1) सोवा’ हे एक ‘अँन्ड्राईड बँकिंग ट्रोजन मॅलवेअर’ आहे
2) हा मॅलवेअर बँकेच्या अॅप्समधून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरण्यास मदत करतो.
पर्यायी उत्तरे :
Question 21
अ) भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार, गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला.
ब) महिलांना MTP कायद्यानुसार 24 आठवड्यांपर्यन्त गर्भपात करण्याचा अधिकार आहे.
क) कलम 21 अंतर्गत मुल जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा अधिकार येतो असे मत न्यायालयाने नोंदवले.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 22
Question 23
1) पहिली वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
2) तिसरी वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा दरम्यान धावणार आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 24
Question 25
- 84 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCCurrent Affairs