Time Left - 03:00 mins

1857 चा उठाव व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Attempt now to get your rank among 62 students!

Question 1

1857 च्या उठावादरम्यान गडकऱ्यांचा उठाव किंवा बंड खालीलपैकी कोणत्या परिसरात घडून आला?

Question 2

ब्रिटीश भारतात खालील आदिवासी चळवळी त्यांच्या कालक्रमा नुसार क्रमाने लावा:

a) मोपला उठाव

b) भिल्लांचा उठाव

c) संथाल बंड

योग्य निवडा

Question 3

खालीलपैकी कोणता उलगुलान उठाव म्हणून ओळखला जातो?

Question 4

कोणाच्या सूचनेवरून ‘इंडियन नॅशनल युनियन’चे नाव बदलून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ करण्यात आले?

Question 5

________ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चा पूर्ण स्वराज ठराव पास झाला.
  • 62 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jun 17MPSC