Time Left - 25:00 mins

Weekly Current Affairs Quiz 15.08.2021

Attempt now to get your rank among 68 students!

Question 1

रवी कुमार दहिया यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कोणत्या श्रेणीमध्ये, रौप्य पदक मिळवले?

Question 2

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने _____ येथे जगातील सर्वात उंच रस्ता बांधला आहे.

Question 3

भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, कोणाच्या नावावर ठेवण्यात आला आहे?

Question 4

ऑलिम्पिक मध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

Question 5

समग्र शिक्षा योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. कराराचे नूतनीकरण मार्च 2023 पर्यंत करण्यात आले आहे.

ii. हा एक सर्वसमावेशक शालेय शिक्षण कार्यक्रम आहे जो पूर्व-बालवाडी ते बारावी पर्यंत  आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 6

नीरज चोप्राबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत/आहे?

i. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्याने पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले.

ii. नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे.

iii. स्वातंत्र्यानंतर ट्रॅक-आणि-फील्ड स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

Question 7

देशाचे पहिले भूकंप पूर्व सूचना मोबाइल अॅप्लिकेशन 'उत्तराखंड भुकंप अलर्ट' कोणी  विकसित केले आहे?

Question 8

मिशन कर्मयोगी’, हा राष्ट्रीय कार्यक्रम ___________ शी संबंधित आहे.

Question 9

अलीकडेच केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आणखी तीन वर्षांच्या कालावधीसाठी कोणाची नियुक्ती झाली ?

Question 10

कोणत्या राज्याने देशातील पहिला भूकंप पूर्व सुचनेसाठी  मोबाईल अॅप्लिकेशन "भूकंप अलर्टसुरू केले ?

Question 11

पी. एम दक्ष (PM-DAKSH) पोर्टलबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ते सुरू केले.

ii. या पोर्टलद्वारे अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कर्मचार्यांच्या गटांना कौशल्य विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 12

धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प दुसरा टप्पा यायाबाबत (DRIP फेज II) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. अलीकडेच, भारत सरकारने DRIP फेज II साठी जागतिक बँकेबरोबर $ 250 दशलक्ष अर्थसहाय्य करार केला.

ii. अकरा राज्ये आणि तीन केंद्र संस्था या योजनेत सामील आहेत.

Question 13

भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या संचालक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण होत्या?

Question 14

जगदीश भगवती आणि C रंगराजन यांना नुकताच कोणता पुरस्कार देण्यात आला?

Question 15

अनुपम श्याम कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते, जो नुकतेच निधन झालेले?

Question 16

कोणत्या संस्थेने "हवामान बदल 2021: द फिजिकल सायन्स बेसिस" हा सहावा मूल्यांकन अहवाल (AR6) प्रकाशित केला?

Question 17

'जायद तलवार 2021' वरील खालील टिप्पणी वर विचार करा’.

i. ही भारतीय आणि इस्रायली नौदलांची संयुक्त कवायती होती.

ii. हा कार्यक्रम अबू धाबीच्या किनाऱ्यावर झाला.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 18

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. ऑगस्ट 2021 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11वा हप्ता सादर केला.

ii. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे आहे.

iii. 2019 मध्ये पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये याचे उद्घाटन केले.

Question 19

आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो??

Question 20

काकोरी कटाचे कोणत्या राज्य सरकारने काकोरी ट्रेन अॅक्शन असे नामकरण केले ?

Question 21

कोणत्या निमलष्करी गटाने ऑगस्ट 2021 मध्ये, आपल्या पहिल्या दोन महिला लढाऊ अधिकाऱ्यांची नेमणूक केली?

Question 22

कोणत्या देशासोबत, भारतीय नौदलाने अलीकडेच पहिला नौदल सराव  ‘अल-मोहेद अल-हिंदी 2021’ आयोजित केला आहे?

Question 23

2021 च्या 127व्या संविधान दुरुस्ती  विधेयकाबद्दल खालील विधाने पहा.

i. लोकसभेने ते मंजूर केले.

ii. हे स्थानिक संस्थांमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 24

उज्ज्वला योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. राजस्थानच्या, अलवरमध्ये उज्ज्वला 2 .0 सुरू करण्यात आली .

ii. उज्ज्वला 2 .0 अंतर्गत, LPG कनेक्शन मिळवण्यासाठी स्थलांतरितांना यापुढे रेशन कार्ड दाखवण्याची किंवा पत्त्याची पडताळणी करण्याची गरज भासणार नाही.

iii. उत्तर प्रदेशातील, लखनौमध्ये उज्ज्वला 1 .0 सुरू  करण्यात आली.

Question 25

डुरंड कप फुटबॉल स्पर्धेची 130वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल?

Question 26

भारतात कोणता दिवस राष्ट्रीय भाला फेक दिवस म्हणून साजरा केला जाईल?

Question 27

कोणत्या भारतीय शहराला भारतातील पहिले "वॉटर प्लस" शहर म्हणून निवडले गेले आहे?

Question 28

सार्वजनिक उपक्रम (PE) सर्वेक्षण 2019-20 कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केले?

Question 29

वयोवृद्ध जीवन गुणवत्ता निर्देशांकासाठी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. आर्थिक सल्लागार परिषदेने ते पंतप्रधानांना (EAC-PM) सादर केले होते.

ii. राजस्थान आणि हिमाचल प्रदेशला अनुक्रमे वृद्ध आणि सापेक्ष वृद्ध, अनुक्रमे दोन्ही राज्यांमध्ये सर्वाधिक गुण आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 30

जागतिक युवा विकास निर्देशांक 2020 बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. निर्देशांकात सिंगापूर अव्वल आहे.

ii. भारत  जगात 122व्या क्रमांकावर आहे.

iii. जागतिक युवा आघाडीने हा अहवाल जारी केला आहे.

  • 68 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Apr 7MPSC