Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 12.06.2022

Attempt now to get your rank among 51 students!

Question 1

लाइफ मूव्हमेंटसंदर्भात खालील विधानांचा विचार करा-

1). ग्लासगो येथे आयोजित 26 व्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (COP26) भारताच्या पंतप्रधानांनी 'लाइफ मूव्हमेंट' ची संकल्पना मांडली होती.

2). लाइफ मूव्हमेंट "महत्त्वपूर्ण आणि विनाशकारी उपभोग" ऐवजी "योग्य आणि विचार-आधारित वापरावर" लक्ष केंद्रित करते.

वरीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे/आहेत?

Question 2

महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या दोन शहरात चालू होणार आहे?

Question 3

1973 पासून दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे?

Question 4

चौथे खेलो इंडिया युथ गेम्स खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले?

Question 5

खालीलपैकी कोणत्या राज्यात संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले?

Question 6

अखिल भारतीय सौर जागरूकता मोहिमेदरम्यान 2030 पर्यंत किती GW गैर -जीवाश्म ऊर्जा साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे?

Question 7

खालील विधान विचारात घ्या-

1) गृह आणि सहकार मंत्रालयाअंतर्गत मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NTRI) स्थापन करण्यात आली.

2) नामांकित संशोधन संस्था, विद्यापीठे, संस्था तसेच शैक्षणिक संस्था आणि संसाधन केंद्रे यांच्याशी सहयोग आणि नेटवर्क प्रदान करण्याचे NTRI चे उद्दिष्ट आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 8

भारताचा पर्यावरण अहवाल 2022 संदर्भात खालील विधानांचा विचार करा-

1) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, भारतातील दहा राज्ये त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाहीत.

2) या अहवालानुसार उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त जल प्रदूषित राज्य आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 9

SAMPRITI-X” हा भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशामधिल संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे?

Question 10

खालीलपैकी कोणत्या देशात बहुराष्ट्रीय शांतता सराव “एक्स खान क्वेस्ट-2022” सुरू करण्यात आला आहे ज्यात भारताने सहभाग घेतला आहे?

Question 11

भारताने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव करून FIH हॉकी 5-S चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले?

Question 12

सीतल षष्ठी महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो?

Question 13

बायोटेक स्टार्टअप प्रदर्शन-2022 संदर्भात खालील विधानांचा विचार करा-

1). टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अँड बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) द्वारे बायोटेक स्टार्टअप प्रदर्शन आयोजित केले जात आहे.

2). ह्या बायोटेक स्टार्टअप प्रदर्शनाचा विषय “बायोटेक स्टार्टअप इनोव्हेशन्स: टूवर्ड्स ए सेल्फ-रिलेंट इंडिया” आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 14

खालील पैकी कोणत्या प्रतिष्ठित संस्थेने संशोधन क्षेत्रात 2022 मध्ये 100 वर्ष पूर्ण केले?

Question 15

जागतिक ब्रेन ट्यूमर दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो?

Question 16

'आयर्नमॅन' ट्रायथलॉन पूर्ण करणारे पहिले रेल्वे अधिकारी बनण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी केला?

Question 17

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 8 टक्क्यांवरून किती टक्क्यांवर आणला आहे?

Question 18

लोकांना बुडण्यापासून वाचवणे हा मुख्य उद्देश असलेला “सागरी जीवरक्षक प्रशिक्षण कार्यक्रम” (मरीन लाइफ सेव्हिंग ट्रेनिंग प्रोग्राम) खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला आहे?

Question 19

खालील विधानांचाविचार करा

1) भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी द्विपक्षीय "व्यापक आर्थिक भागीदारी करार" (CEPA) वर स्वाक्षरी केली.

2) संयुक्त अरब अमिराती हा भारताचा अमेरिका आणि चीन नंतर तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 20

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बाबत खालील विधानांचा विचार करा -

1) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 62 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

2) नवीन सुधारित नियमांनुसार CDS पदावर सेवारत किंवा निवृत्त थ्री-स्टार आर्मी लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाइस अॅडमिरल देखील नियुक्त केले जाऊ शकतात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 21

फ्रान्समधील चॅटिएरो येथे झालेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषकात कोणत्या भारतीय नेमबाजाने विक्रमी सुवर्णपदक जिंकले आहे?

Question 22

खीर भवानी जत्रा कोणत्या राज्यातील महत्वपूर्ण उत्सव आहे?

Question 23

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर 105 तास आणि 33 मिनिटांत 75 किमी रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला?

Question 24

पिकांची किमान आधारभूत किंमत कोण जाहीर करतो?

Question 25

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) ब्रिक्स कृषी मंत्र्यांची 12 वी बैठक ब्राझील येथे आयोजित करण्यात आली होती.

2) या बैठकीची थीम "एकात्मिक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ब्रिक्स सहकार्य मजबूत करणे" ही होती.

पर्यायी उत्तरे :

Question 26

चौथ्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) 2021-22 या वर्षासाठी महाराष्ट्र मोठ्या राज्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

2) केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत यावर्षी जम्मू आणि काश्मीरने पहिले स्थान पटकावले आहे.

3) 2018-19 मध्ये राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक सुरू करण्यात आला.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 27

2022 मध्ये सरकारने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांसाठी नामांकन सुरू केले आहे?

) पद्म पुरस्कार

) सरदार पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार

) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार

) जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार

पर्यायी उत्तरे:

Question 28

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागातर्फे (डीआयपीएएम) देशभरातील किती शहरांमध्ये 'वेल्थ क्रिएशन थ्रू मार्केट्स' या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?

Question 29

एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) ने 1 जानेवारी 2023 पासून खालीलपैकी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात औद्योगिक, घरगुती आणि इतर विविध अनुप्रयोगांसाठी कोळशाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत?

Question 30

मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस या भारतीय जोडीने............................. येथे पार पडलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर पी- एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
  • 51 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Jun 12MPSC