Time Left - 06:00 mins

दैनंदिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा 22.01.2022

Attempt now to get your rank among 72 students!

Question 1

अन्हिलवाडा कोणत्या शासक घराण्याची राजधानी होती?

Question 2

देश बंधू युवा संघाचे संस्थापक कोण होते?

Question 3

भारतातील सर्वात मोठी रिफायनरी कोणती आहे?

Question 4

पृथ्वीच्या अंतर्भागात 3 मुख्य केंद्रीभूत स्तर असतात उदा. गाभा, आवरण आणि कवच. या संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे:

Question 5

कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत (FYP), एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला?

Question 6

कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजना(रोखे) गिल्ट एज्ड सिक्युरिटीज असेही म्हणतात?

Question 7

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) ची स्थापना भारत सरकारने _______मध्ये केली.

Question 8

मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल ……… वर्षांचा किंवा ……… वर्षे वयापर्यंत यापैकी जो आधी असेल तो असतो.

Question 9

जड पाण्याचा उत्कलन बिंदू काय आहे?

Question 10

नायट्रस ऑक्साईडचा वापर वैद्यकीय क्षेत्रात ________ म्हणून केला जातो.
  • 72 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Jun 1MPSC