Time Left - 03:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 29.01.2022

Attempt now to get your rank among 131 students!

Question 1

छायाचित्रणात खाली दिलेल्या रसायनांपैकी कोणते रसायन वापरले जाते?

Question 2

खालील प्रदेशांच्या लोकसंख्येच्या घनतेचा योग्य उतरता क्रम निवडा:

Question 3

खालीलपैकी कोणते सरोवर नैसर्गिक सरोवर नाही?

Question 4

पर्वतांचा दक्षिण ते उत्तर खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?

Question 5

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

अ) महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार दक्षिण-उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.

ब) भारताचा दक्षिण-उत्तर विस्तार हा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे.

क) देशाच्या क्षेत्रफळाच्या  एकूण 9.36 %  क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे.

पर्यायी उत्तरे:

  • 131 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Feb 1MPSC