Time Left - 03:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 22.01.2022

Attempt now to get your rank among 111 students!

Question 1

'फक्त काही मोठे विक्रेते' हे कशाचे वैशिष्ट्य आहे:

Question 2

खालीलपैकी कोणते भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मानले जाते?

Question 3

अन्न आणि इंधनातील महागाईचा विचार न करणाऱ्या महागाईचा प्रकार _________________म्हणून ओळखला जातो

Question 4

दुय्यम भांडवली बाजाराचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही?

Question 5

खालीलपैकी कोणते दर/गुणोत्तर RBI मॉनेटरी आणि क्रेडिट पॉलिसी अंतर्गत समाविष्ट नाहीत?
  • 111 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 22MPSC