Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 28.10.2021

Attempt now to get your rank among 100 students!

Question 1

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेबद्दल योग्य विधाने ओळखा.

i. राज्यातील शेतकरी व ग्रामस्थ समृद्ध व्हावेत, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येणार आहे.

ii. योजनेनुसार राज्यात दोन लाख किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

Question 2

महानगर आणि नगरपालिकेतील सदस्य संख्ये बाबत खालीळ विधाने विचारात घ्या.

i. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 आणि कमाल 165 आहे.

ii. नगरपरिषदेतील सदस्यांची संख्या किमान 27 व कमाल 65 आहे.

iii. मुंबईतील नगरसेवक सदस्यसंख्या 227 निश्चित करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?

Question 3

भारतातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची वन्यजीव डीएनए चाचणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली आहे ?

Question 4

महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप प्रोग्रॅम कोणत्या मंत्रालयाकडून राबवण्यात येत आहे.

Question 5

94 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर 2022) साठी भारताकडून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ?
  • 100 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 28Maharashtra State Exams

Posted by:

Avinash SuryawanshiAvinash SuryawanshiMember since Jun 2021
Share this quiz   |